राम मंदिराचा देशभरात उत्साह

गाणी आणि भजने, हॅशटॅगसह करा शेअर, पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्ली;अयोध्येतील राम श्रीराम मंदिरावरून देशभरात प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे श्रीरामाशी संबंधित गाणी, भजने, श्री राम भजन सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकांना केले. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात म्हणाले की श्रीराम भजन या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी संबंधित रचना भक्ती भावाच्या लाटा तयार करतील. आणि त्यात प्रत्येक जण प्रभू श्री रामाचे आदर्शमध्ये न्हाऊन निघतील आयोध्येतील श्रीरामाबाबत लोक भावना व्यक्त करत आहेत.