हिवाळी अधिवेशनात शेतकरी मदतीसह 25 प्रश्नांवर महायुती सरकारची परीक्षा

पावसाने हजेरी हजेरी लावल्याने थंडगार झालेल्या वातावरणात उद्या गुरुवार 7 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यात आरोग्य नोकरी भरती शेतकऱ्यांना मदतीसह २५ प्रश्न महत्त्वाचे आहेत पण मराठा सह इतर समाजाचे आरक्षण…

त्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका

उत्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका उत्तर भारतात सलग पश्चिम चक्रवात येत असल्याने काश्मीर लेह लढा परिसरात हिमावृष्टी होत आहे तिकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीमध्ये वाढ झाली किमान…

सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत…

पहाटे धुके दिवसभर ढगाळ हवामान रात्री गारठा

पहाटे धुके दिवसभर ढगाळ हवामान रात्री गारठा आणि मध्येच हलका पाऊस असे सांमिश्र हवामान बुधवारी अनुभवयला मिळाले दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही जिल्ह्यात तापमानाचा पहारा पंधरा अंशाच्या खाली घसरला आहे ह्या संमिश्र हवामानाचा गहू हरभरा कांदा आधी…

अहमदनगर मध्ये रंगणार नाट्य संमेलन

अहमदनगर: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलननाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनासाठी विशेष बाब म्हणून ९ कोटी ८३ लाख रुपये मंजूर केलेले आहेत. या पैशाचा विनियोग देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं केला जाणार आहे. नाट्यसंमेलन आणि विविध भागातील कार्यक्रम अशा…

लेखा परीक्षण: जलजीवन, बांधकाम रडारवर

जिल्हा परिषदेतील वर्षांपासून झालेल्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे सहा जणांचे पथक 15 दिवसांपासून ठोकून आहे तपासणी वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह बांधकाम विभागाने आराखडा…

केंद्रीय निबंधकाच्या हलगर्जीपणामुळे नगर अर्बन बँक बंद पडली: अॅड.पिंगळे

केंद्रीय सहकार निबंधक विजयकुमार यांच्या हलगर्जीपणामुळे नगर अर्बन बँक बंद पडल्याचा दावा नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सदस्य अॅड. अच्युत पिंगळे यांनी केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाद मागितली…

मुरूम उत्खननप्रकरणी अरुण मुंढे विरुद्ध कारवाई करा

शेवगाव,(प्रतिनिधी) - तालुक्यातील पिंगेवाडीतील वाळू प्रकरणानंतर मुंढे बंधूविरोधात शेतकऱ्याने वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊनही कारवाई झाली नाही, तसेच गुन्हाही दाखल होत नसल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या…

श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची…

श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची निवड करण्यात आली नुकतीच पार पडलेल्या मुंबईतील बैठकीत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य संयोजक श्री…