पहाटे धुके दिवसभर ढगाळ हवामान रात्री गारठा

पहाटे धुके दिवसभर ढगाळ हवामान रात्री गारठा आणि मध्येच हलका पाऊस असे सांमिश्र हवामान बुधवारी अनुभवयला मिळाले दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही जिल्ह्यात तापमानाचा पहारा पंधरा अंशाच्या खाली घसरला आहे ह्या संमिश्र हवामानाचा गहू हरभरा कांदा आधी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे शेंगा अवस्थेत असलेल्या तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यांनी झालेला गहू बुरशीजन्य रोगामुळे पिवळा पडला आहे चार पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे बदलत्या हवामानामुळे दुधाचे उत्पादननही घटले आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील आठवडाभर ग्रीन अलर्ट कोरडे हवामान दिला आहे मात्र बुधवारी हलका पाऊस पडेल असा इशारा दिला होता जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे थेंबही पडले दिवसभर गाठ्यामुळे बुधवारी नागरिकांनी उबदार कपडे वापरून थंडीपासून बचाव केला