रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या झालेली निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता…
अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे यांच्या प्रेरणेने श्रवण दोष असलेल्या गरजूंना मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनिष…
वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार रंगला होता. अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे…
शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.९…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर यांनी केले. विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून वाटचाल करतांना त्यांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या…
देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्या अदानी उद्योग समूहाबद्दल चौकशी करण्यास संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकार नकार देत असल्याने त्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी जुने बस…
थायलंडच्या आंतरराष्ट्रीय 'मुई थाई' स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही स्पर्धा नुकतीच थायलंडमधील चांग मई या शहरात पार पडली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी…
नागापूर गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्या पाठीमागे एक ते दोन एकर मनपाची जागा आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्याच्या हालचाली सुरु असून, तेथे स्मशानभूमी मंजूर करण्यात येऊ नये. या ठिकाणी नागरी वस्ती असून जिल्हा परिषद शाळा आहे.…
उद्योजक अंबादास जाधव यांच्या पुढाकारातून सुरू झालेला व्हाट्सअप ग्रुपने जणू गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. व्हाॅटस्अप ग्रुपमुळे जमले लाखो रूपये अन् गावाच्या रूपड पालटल. मंदिर, शाळा, गावच्या वेशीच्या कामाला गती.
उद्योजक अंबादास…