पाथर्डी अट्रॉसिटी कायदा संबधी जाणीव जागृती अभियान

तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शांती नगर येथे अट्रोसिटी कायद्या संबधी जाणीव जागृती अभियान कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले

पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल खासदार इम्तियाज जलील यांना घरकुल वंचित देणार…

पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना नगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने उन्नत शिवचेतना रत्न मानवंदना देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध.

संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून मुस्लिम मुलींना वंचित ठेवण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप.

“वेळ द्या, तुमचा काँग्रेसच्यावतीने अभ्यास वर्ग घेऊ” – किरण काळे

काँग्रेसने शहराच्या आमदारांना छत्रपती शिवरायांच्या चरित्रासह संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंची पुस्तके पाठविली भेट

स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुका दि.११ ला नगरमध्ये

नगर - अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या २५ वर्षापासून नगर शहरात येत असलेल्या स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांचे आगमन शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजता नगर शहरात होणार आहे, अशी माहिती…

शासन-प्रशासनातील व्यवस्थापनात बदल होण्यासाठी उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह

जिल्ह्याचे पालकमंत्री हे पाहुणे मंत्री तर तिन्ही मंत्री मतदारसंघात मग्न असल्याचा आरोप

बाबासाहेबांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु -सुशांत म्हस्के

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल…

सरकारी सेवेत राहून बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी -डॉ. रविंद्र कानडे