२४ एसटी कामगार बडतर्फ

परिवहन मंडळाचा आव्हानानंतर हि कामावर हजर न होणाऱ्या कामगारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . आतापर्यंत महा मंडळाने जिल्ह्यातील २४ कामगारांना बडतर्फ केले आहे . बडतर्फ कामगारांना पुन्हा एस टी महामंडळात एंट्री मिळणार नसल्याचे संकेत…

तलवारी सह गावठी कट्टा हस्तगत .

श्रीरामपूर शहर पोलिसांनी रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत एक गावठी कट्टा ,काडतूस व तलवार जप्त केली आहे , या कारवाईत दोघांना अटक झाली आहे .  वार्ड नं . १ गोंधवनी रोड , लबडे पेट्रोल पंपासमोर रात्री ११:५० वाजता इरफान सय्यद ला पकडण्यात आले .  त्याचा…

सुगंधी तंबाखू विक्री प्रकरणी एकास अटक .

भिंगारमधील छापा टाकून सुगंधित तंबाखू विक्री करण्याऱ्यास एकास अटक करण्यात आली आहे . हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे . पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहिती नंतर हि कारवाई करण्यात आली . काचेचा गोडाऊन शेजारी पठाण…

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरण यासाठी शेतकऱ्यांच्या जात असलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याची शेतकऱ्यांची…

नालेगाव, नेप्ती, निंबळक शिवारातील दौंड मनमाड रेल्वे दुहेरी करण्यासाठी या मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळाला नसून मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी दत्ता…

बुधवारी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि.२९ ) डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे. अशी माहिती…