गणेश चप्पलवार यांना कृषी पर्यटन रत्न पुरस्कार

शेतकरी, कृषी पर्यटन चालक आणि पर्यटकांसाठी गेल्या चार वर्षांपासून शेतकर्यांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा घेणे. कृषी पर्यटन चालकांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे. पर्यटकांसाठी वेगळा अनुभव घेण्यासाठी सहलींचे आयोजन कृषी पर्यटन विश्नच्या…

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक – बालकाचा मृत्यू

वडिलांसोबत दोन लहान बालके दुचाकीवरून जात असताना पाठीमागून  भरधाव येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकर चा धडकेत एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला आहे हि घटना संगमनेर  - कोल्हेवाडी  येथे घडली . या प्रकरणी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात…

अहमदनगर तालुका सहकारी दुध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित संघाच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण .

अहमदनगर तालुका सहकारी दुध व्यवसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित संघाच्या २७३ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केलं आहे.  सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुर्ववत कायम करावी,  उपदान,…

२९ व ३० डिसेबरला रेल्वेची हायस्पीड चाचणी

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला ९० कोटी १३ लाख रुपयांचा आणखी निधी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. येत्या २९ व…

अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद शिवसेना संवाद दौऱ्यावर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मी  श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेना सर्व गट आणि गण मध्ये उमेदवार देऊन निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी शिवसेना संवाद दौऱ्यात श्रीगोंदा येथे शिवसेना…