धूम स्टाईलने पाच तोळ्याचे गंठण केले लंपास

खरेदी करण्यासाठी राहुरी शहरात आलेल्या सुनिता देव्हारे या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागीने मोटारसायकल वर आलेल्या दोन भामट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून धुम ठोकली. ही घटना काल दिनांक २६ डिसेंबर रोजी…

पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित

राहुरी येथील कारागृहातील चार नंबर कोठडीतून शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे पाच आरोपींनी खिडकीचे गज कापून पलायन केले होते. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेले पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी असे एकूण सहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली…

गोरे डेंटल क्लिनिक व संत सावता माळी युवक संघाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा उपक्रमातून…

गेल्य दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु होते, आता शाळा पूर्ववत सुरु होत आहेत. त्याचबरोबर मुलांमधील कला-गुणांना वाव देणारे उपक्रमही आता सुरु झाले आहेत. युवक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना…

‘नो मास्क नो एन्ट्री’ – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात 'नो मास्क नो एन्ट्री' चे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले…

बालाजी ग्रुप तर्फे अंध,अपंग, निराधार वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप.

नाताळ सणानिमित्त व मा.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाने साजरा.

जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व अजय फाऊंडेशनच्या वतीने थंडीत गारठलेल्या गरजू घटकांना ब्लँकेटचे वाटप

जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व अजय फाऊंडेशनच्या वतीने थंडीत रस्त्याच्या कडेला गारठलेल्या गरजू घटकांना ऊबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जायंट्स इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक कै. नाना चुडासामा यांच्या स्मृतीदिनानिमित्त व नाताळ सणाचे औचित्यसाधून हा…