नगर मध्ये दिव्यांग तपासणी ,प्रमाणपत्र वाटप शिबीर .

अहमदनगर -जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हयात प्रथमच आमदार संग्राम जगताप यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाचा वतीने कै.वै.पं. गंगाधर शास्त्री गुणे आयर्वेद रुग्णालय येथे शुक्रवार दि. ३ रोजी जिल्हातील दिव्यांगांची तपासणी करून ऑनलाईन…

अर्बन’च्या चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी

र्बन बँकेवर स्व. दिलीप गांधी यांच्या सहकार पॅनेलने निविर्र्वाद वर्चस्व राखल्यानंतर बँकेच्या नुतन चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वंचितच्या पाठपुराव्याला यश विघ्नहर्ता हॉस्पिटल वर होणार कारवाई

विघ्नहर्ता हॉस्पिटल टिळक रोड येथे कोविड चाचणी बाबत पीडित जितेंद्र कुंटे व परिवार यांची फसवणूक झाली होती.याबाबत कुंटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना न्याय देत नव्हते त्यावेळी त्यांनी वंचित…

ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण

सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. या बाबत कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. या शेतकरी…

राहुरी पंचायत समिती समोर आमरण उपोषण

राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा येथे शासनाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणावरून दोन कुटूंबात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही कुटूंबांनी अनेक वेळा परस्पर विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. तर अतिक्रमण बाबत दोन्ही…

तहसील कार्यालयाच्या समोर तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

शेवगाव तहसील कार्यालयाच्या लोखंडी गेटसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.