भारतातील ‘या’ मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही….

भारतात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आहे. येथील समाज वेगवेगळ्या रिती-रिवाजांचं पालन करतो. त्यासोबतच काही अजब मान्यताही मानल्या जातात. त्यांबाबत वाचल्यावर कुणीही चक्रावून जाईल. अशीच एक मीनारशी संबंधित अजब मान्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार…

दहा लाखांच्या खंडणीसाठी तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

हा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणी एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल…

जिल्हा विधी सेवा व इतर संस्थांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान

                            जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर तसेच अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती मोहीम आज डी एस पी चौकात राबवण्यात…

पतीनेच केला पत्नीचा निघृण खून

परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाले. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गुरूवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या…

राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या…

परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आदर्श कामगार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्जेपुरा येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजयराव…

मतदारांमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य -अ‍ॅड. अनिता दिघे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून हातात झाडू घेऊन देशाला महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. साथीचे आजार…

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी आयोजित पोलिओ मुक्तीच्या पोस्टर स्पर्धेला महाराष्ट्रासह इतर…

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या (रोटरी प्रांत 3132) वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी व इन्टरअ‍ॅक्ट क्लबसाठी पोलिओ पासून मुक्ती या विषयावर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या…

शहरातील कब्रस्तान व बारा इमाम कोठल्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार संग्राम जगाताप यांचा पाठपुरावा

शहरातील मुस्लिम कब्रस्तान, बारा इमाम कोठला व जिल्हाधिकारी कार्यालय ते रामचंद्र खुंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. तर विविध…

‘सावली’ च्यावतीने सावंत कुटुंबास अन्नधान्य व किराणा भेट.

अहमदनगर येथील 'संकल्प' प्रतिष्ठान संचालित सावली प्रकल्पाच्या वतीने घोडेगाव येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मयत शिवाजी एकनाथ सावंत या युवकांच्या निराधार कुटुंबास महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा, साडी चोळी भेट देण्यात आला.

छावणी परिषदेचा कोट्यावधी रुपयाचा नाक्या मध्ये भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ छावणी परिषदेसमोर…

छावणी परिषदेच्या व्हिकल इंट्री टॅक्स (पथकर नाका) घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून भारत सरकारची आर्थिक नुकसान केल्याचया निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या …