प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य नसेल तर महिलांनी काम कसे करायचे ?

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी  स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून "मी आत्महत्या करतेय"  असे सांगणारी एक ऑडिओ क्लिप बनवली. ही क्लिप सर्वत्र व्हायरल झालीय.  या व्हायरल क्लिप विषयी जनमाणसातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत…

पहिला खड्डा बुजत नाही तोच झाला दुसरा खड्डा

गेल्या ७ दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या पावसामुळे नगरच्या  रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय  झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे  पालिकेने  पाईप लाईन टाकण्च्यायाच्या नावाखाली नगरचे रस्ते जणू जे सी बी च्या साहाय्याने …

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.

छावणी परिषदेच्या व्हींकल इंट्री टॅक्स पथकर नाका 2020-2021 घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून केंद्र सरकारचे आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन…

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

पारनेर येथील महिला तहसीलदाराच्या ऑडिओ क्लिप चे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असल्याने त्या क्लिप मध्ये उल्लेख आहे की आपण मराठा असल्याने त्रास दिला जात आहे त्यामुळे जातीय वाद पसरवण्याचे काम प्रशासनाने करू नये या मागणीसाठी स्मायलिंग अस्मिता…

जिल्ह्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी

केडगाव येथे मागासवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या (गवई गट) वतीने करण्यात आली. या…

पोलिसांच्या ताब्यातील जखमी सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान शुक्रवार दि. २० ऑगस्ट रोजी रात्री मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.

“राजकारणातला ढाण्या वाघ” व “परमार्थातील ढाण्या वाघ” असे दोघेही जिथे जातात…

पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके , संचलित शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर, भाळवणी मागील काही महिन्यांपासून कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय. या कोव्हीड केअर सेंटरमध्ये अनेक रुग्ण आत्तापर्यंत ठणठणीत होऊन घरी गेलेत.  इथल्या रुग्णांना…

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

अहमदनगर शहरांमध्ये पुलाचे काम चालू असून शहरामध्ये बाहेरगावावरून येणार्‍या खाजगी प्रवासी वाहतूक बसेस आधी गाड्यांना पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण रस्त्याने जाण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे नाशिक प्रादेशिक उपायुक्त कार्यालया समोर सोमवारी उपोषण

येथील तत्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी शासनाची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, सद्गुरु रोहिदासजी बहुद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानशी तडजोड करुन केंद्र शासनाची फसवणुक केल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश…

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले…