प्रा. किसन चव्हाण यांच्या ‘आंदकोळ’ चा सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या 'आंदकोळ' या आत्मकथनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. च्या मराठी विषयाच्या दलित साहित्य अंतर्गत अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.…

दौला वडगाव इथे शिवशंभो ट्रेडर्स चे उदघाटन 

महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब यांचे शुभ हस्ते  दौला वडगाव इथे, १५ ऑगस्ट ला विश्वजित कराळे पाटील  यांच्या  शिवशंभो ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले.

राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीच्या वतीने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ छावणी…

छावणी परिषदेच्या व्हिकल इंट्री टॅक्स (पथकर नाका) घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून भारत सरकारची आर्थिक नुकसान केल्याचया निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या…

जामीन मिळालेल्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींपासून पिडीत कुटुंबीयांना धोका

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल असून आरोपीला एक ते दीड महिन्यापासून पोलीसांनी अटक केली नसल्याने सदर आरोपीला अटकपुर्व जामीन मिळाला असून, आरोपी पिडीत कुटुंबीयांना धमकावून दशहत निर्माण करत असल्याचा आरोप करुन त्या आरोपींना जिल्हा बंदी करण्याची मागणी…

वंचित बहुजन आघाडीचा तहसीलवर मोर्चा

बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. भारत देशाचे ते स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. भिमा कोरेगांव येथे दंगल होत असताना पोलिस नऊ तास उशीराने घटनास्थळी आले. भारताचे संविधानच नाहीतर आपली मुलं बाळं धोक्यात आहेत. असे मत वंचित बहुजन…

महावितरणकडून चाललेली जनतेची अडवणूक थांबवावी

महावितरण विभागाकडून नगर तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी आज…

स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार स्व. बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर प्रदान.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. माधवराव मुळे यांचे शैक्षणिक , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. नगर मधील गोर गरीब कुटुंबातील मुले उच्च शिक्षित व्हावीत यासाठी त्यांनी केलेले…

शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेत नगरचा मल्ल पै. महेश लोंढे यांनी पटकावली चांदीची गदा

कुस्तीपटू पै. महेश रामभाऊ लोंढे याने शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकाविली. नुकतेच शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचे आयोजन…

खर्डा येथे उभे राहतंय ३ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम…

शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असणारे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यतत्परतेने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील खर्डा (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून ३ हजार मे. टन…

दौला वडगाव इथे शिवशंभो ट्रेडर्स चे उदघाटन; स्वातंत्र्यदिनी शुभारंभ…

महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब यांचे शुभ हस्ते  दौला वडगाव इथे, १५ ऑगस्ट ला विश्वजित कराळे यांच्या  शिवशंभो ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले.