सावेडी तलाठी कार्यालयावर कामाचा बोजा

सावेडी, अहमदनगर येथील तलाठी कार्यालयावर बरेच दिवसांपासून कामाचा प्रचंड ताण आल्याचं दिसून येतंय. सामान्य नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी १५ ते २० चकरा माराव्या लागत आहेत. साधा उतारा काढण्यासाठी नागरिकांना ६ महिने वाट बघावी लागतीये.…

विक्रमी कामगिरीबाबत सिंधूला आनंद; देशासाठी पदक जिंकणे अभिमानाची गोष्ट

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. शनिवारी झालेल्या सामन्यात चिनी तैपेईच्या ताई झू…

“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!”

श्री. विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या "झुंजार मोशन पिक्चर्स" या निर्मिती संस्थे द्वारे झाली. फिरस्त्या च्या सर्व टीम ने या चित्रपटासाठी दोन…

मनसेचे नितीन भुतारे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त चिपळूण या भागात ४ हजार नागरिकांसाठी मदत…

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ही मदत जात आहे. मराठी बंधू भगिनिंच्या संकट काळात नगर जिल्हा मनसे पक्ष ठामपणे उभा राहिल पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोकणातली माणसांबरोबर आम्ही सुध्दा तयार आहोत नगर शहर व…

मतदार जागृतीसाठी निशुल्क ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

मतदार जागृतीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन, निवडणुक विभाग, नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन…

ग्रामीण भागातील महिलांना फळ झाडांचे मोफत वाटप

निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल व सर्व्ह टू चेंज लाईफ ही इंटरनॅशनल रोटरीची या वर्षातील दोन्ही थिम विचारात घेऊन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या महिला सदस्या आरोग्य व वृक्षरोपणासाठी कार्य करीत आहे. यासाठी…

अँटीऑक्सिडंट्सचे ‘पॉवर हाऊस’ म्हणजे सफेद मध

सफेद मधाला अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी अनेक पोषक तत्त्वे असतात.

डॉ. दिपक म्हैसेकर लिखित कोविड मुक्तीचा मार्ग पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या  कोविड मुक्तीचा मार्ग या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

नगरसेवकासह चार जणांविरुद्ध अँट्राँसिटी व विनभंगाचा गुन्हा दाखल

नगर अर्बन बँकेतील शाखाव्यवस्थापक गोरक्ष शिंदे यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले मात्र नोकरी लावली नाही. घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा…

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश

तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी…