सावली संस्थेतील मुले भारावले सैनिकांच्या शौर्याने

नगर शहरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन केडगाव येथील सावली संस्थेतील अनाथ मुलांसह  कारगिल विजय दिवस साजरा केला. माजी सैनिकांनी मुलांना सैन्यात दाखल होण्यासाठी प्रेरित करुन मार्गदर्शन केले. सिमेवर असताना आलेले अनुभव विशद केले. तर कारगिलबद्दल…

नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

शहरातील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण व वाहनांची पार्किंग होत असल्याने जागे भोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी चितळे रोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमहापौर…

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.

मागासवर्गीय समाजाचे सुरेश शेंडगे यांजाणूना न बुजून त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करतात कारण शेंडगे यांची जागा रोडवर आहे त्यामुळे आरोपी यांनी त्याच्या राहत्या घरापाशी अतिक्रमण केले असल्याने शेंडगे यांना येणे जाण्यास…

रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वेबीनारद्वारे करियर व आनंदी…

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय समोर ठेऊन आपल्या करिअरबद्दल जागृक राहिले पाहिजे. ध्येय गाठताना आपल्या आवडी-निवडीचा विचार करुन आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केल्यास तणाव येणार नाही. जीवन जगत अस तंत्रज्ञान व इंटरनेटच्या युगात जग जवळ आले…

फादर स्टॅन् स्वामी यांना मरणोत्तर न्याय द्या

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक केलेले फादर स्टॅन् स्वामी यांच्या निधनाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले आहे. त्यांना देशद्रोही ठरवून मारण्यात आल्याचा आरोप करीत स्टॅन् स्वामी यांना जिवंत पणी नाही, पण मरणोत्तर तरी न्याय…

दिमाखदार आतिषबाजीत ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित , भारतीय दलामध्ये केवळ 25 सदस्यच

आजपासून भारत टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली मोहीम सुरू करत आहे. यावेळी देशाची 125 खेळाडूंची टीम टोकियोला गेली आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू भाग घेतील.

चेअरमन व्यवहारे यांनी सैनिक बँकेत आर्थिक घोटाळा केल्यानेच चौकशी- बाळासाहेब नरसाळे

सैनिक सहकारी बँकेत चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी आर्थिक घोटाळा केला असून, त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याने  विभागीय सहकार आयुक्त स्वत: चौकशी करत आहेत. त्यामुळे शिवाजी व्यवहारे यांनी साळसूद पणाचा आव न आणता…

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन

 महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफअहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने मी कोण होणार? या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार…

कर्जत-जामखेडच्या सरकारी कार्यालयांमध्ये मिळणार स्वच्छ पाणी

कर्जत-जामखेड मधील प्रशासकीय कार्यालयांसाठी आमदार रोहित पवार यांच्या स्थानिक विकास निधितून वॉटर कूलर कम फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणारे नागरिक यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार…

जाणूनबुजून शाळा अडवतेय विद्यार्थ्यांचा निकाल

कारमेल कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल मधील यंदा १० वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले आणि निकाल शाळेने जाणूनबुजून अडवून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मनसे चे नितीन भुतारे यांच्याकडे या बाबत…