अहमदनगर :  सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, कथा, पटकथा, संवाद लेखक व कवी बाबासाहेब सौदागर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या खानदेश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. …

कोरोना , काय खरं आणि काय खोटं ?

Serum कंपनी मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत असलेल्या तज्ञ व्यक्तीने कोरोना विषाणू आणि त्यावर तयार झालेली लस या विषयी सविस्तर माहिती मराठी मध्ये दिलेली आहे खरचं खूप आवश्यक माहिती आहे. कृपया सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. *कोरोना अर्थात…

जवळील कोरोना लसीकरण केंद्र फक्त एका क्लीक वर 

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशात लसीकरण केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक शहरात मनपाची अधिकृत लसीकरण केंद्रे आहेत. तसेच लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु असल्याने,…

टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या दोनशे कुटुंबीयांना आधार

टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आलेल्या शहरातील दोनशे गरजू कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले.

नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यविधी पुर्ववत सुरु -अंतोन गायकवाड

कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे.

जनजागृती प्रतिष्ठान च्या वतीने आ.निलेश लंके यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.

निलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंके

31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची भेट

ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाच्या प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे

संचालक संजय चोपडा यांचे पत्र

कोविड 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली महामंदी लक्षात घेवून भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना लाभांश वाटपास काही बंधने घातली होती

३३ गरजूंना किराणा वाटप 

येथील संत सेना प्रतिष्ठान तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊनच्या दुस-या टप्प्यांमध्ये अत्यंत गरज आहे अशा३३कुटुंबांना किराणा सामान वाटप "हाथ मदतीचा "या उपक्रमात करण्यात आले

घाई गडबडीत परवानगी घेणे शक्य झाले नाही,…

अहमदनगरमधील नऊ कोव्हीड  रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्र उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोव्हीड रुग्णांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसतंय. राज्यभरातल्या कोरोनाच्या थैमानाने खासगी , सरकारी दवाखाने…