कोरोना महामारीत जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता -अतुल फलके

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एकता सामाजिक फाऊंडेशन व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.

आरपीआयच्या नगर तालुका अध्यक्षपदी अविनाश भोसले यांची नियुक्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या नगर तालुका अध्यक्षपदी अविनाश अभिमन्यू भोसले यांची निवड करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. नगर तालुका रामदास आठवले यांच्या आदेशावरुन संपर्क प्रमुख…

हिवरेबाजारला उमंग फाउंडेशनच्या कार्यालयाचे शुभारंभ

हिवरेबाजार (ता. नगर) येथे उमंग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे शुभारंभ गावचे सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते झाले.

शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले -निकिता वाघचौरे

शहरातील भिस्तबाग चौकात परिस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी ग्लोबल ग्रेट लॉरिस्टर सन्मानाने अभिवादन

देशातील जातीय अत्याचार थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीपणाने मोठे कार्य केले.

लसीला सुट्टी नाही ; लसीकरण आता नॉनस्टॉप

चार रविवार आणि चार मोठे सण ; या महिन्यात २ एप्रिलला गुड फ्रायडे , १३ एप्रिलला गुढीपाडवा , १४ ला बाबासाहेब आंबेडकर जयंती , २१ ला रामनवमी , ४ रविवारहि आहेत 

“मी गांधी दूत” अभियानाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते लॉन्चिंग

सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, संघटनेच्या वतीने लोकांची केलेली कामे, सरकारच्या माध्यमातून लोकांचे मार्गी लावण्यात आलेले प्रश्न आदी बाबींची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने "मी…

राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश

भिंगार येथील अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्याचे डांबरीकरण सुरु आहे.

मागासवर्गीय कुटुंबीयास डांबून ठेवणार्‍या वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या मालकाने मागासवर्गीभट्टी मजूर कुटुंबीयांना डांबून ठेऊन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार सुरु केला असल्याचा आरोप करुन सदर वीटभट्टी मालकावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी…