आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद – खा.डॉ.विखे पाटील

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारतासाठी समर्पित केलेला अर्थसंकल्‍प म्‍हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांच्‍यासह कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्‍या दृष्‍टीने उचललेले महत्‍वपूर्ण पाऊल…

वसंत पंचमी,मंदिर जिर्णोध्दाराचा प्रारंभ : भक्तांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

रासनेनगर ,सावेडी येथील श्री शक्तिधाम मंदिरात आज वसंत पंचमीचे औचित्य साधून शक्तिधाम मंदिराचा जिर्णोध्दार कार्याला आरंभ करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने विश्वासघात आंदोलन

पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने…

सोशल नेटवर्किंगचा चुकीचा वापर आणू शकतो धोक्यात

सोशल नेटवर्किंग साइटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. या सोशल साईट कोणतीही काही विषय अत्यंत कमी वेळात दूरपर्यंत प्रभावीपणे जाऊन पोहोचवतात .

अहमदनगर शहर व जिल्ह्याला क्रमांक एकचा बनविण्याचा पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्धार

पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी खूप वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा  राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल.

नगरचे सुपुत्र नवनियुक्त आय पी एस महेश गीते यांचा

नगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश गीते यांनी यु पी एस सी परीक्षेत संपूर्ण भारतात ३९९ वी रँ‌‌‍क मिळवून तेलंगना केडर मधून आय पी एस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे

कॉ.का.वा.शिरसाठ यांना कॉ गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार जाहिर

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्प्या येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक कॉ.का.वा.शिरसाठ यांना जाहिर करण्यात येत आहे.

नदी काठावर उजव्या बाजूला भगवान शंकराची मुर्ती असणे हे सुलक्षण

नदी हि माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान असते. हे ठिकाण शहराजवळ असेल तर ते स्वच्छ व सुंदर असावे असे सर्वाना वाटते. यातुनच नदीचे सुशोभीकरण करून काठावर भगवान शंकराची मुर्ती बसविण्यात आली आहे.

जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर व संचालक मंडळ- शिवाजी पालवे

वृक्ष जुन 2021मधे लागवड करायची आहे जगात कुठेही एवढ्या संखेने हि वृक्ष नाहित पाचही वृक्ष आॅक्सिजन देणारे वैदिक शक्ती असलेले तसेच औषधी आहेत या वृक्षाला येणारी फळे अनेक आजारावर उपयुक्त आहेत हि फळे पक्षी व प्राणी देखील आवडीने खातात एकुणच हि हे…

जेष्ठ कृषी, अर्थतज्ञ भास्करराव म्हस्के यांचे निधन

ष्ठ कृषी, अर्थतज्ञ इंजि. भास्करराव म्हस्के यांचे काल रविवारी रात्री (दि.१४) पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई , सुन, नातवंडे असा परिवार आहे