सिंधी पंजाबी उद्योजकांच्या पुढाकारातून सिंधी प्रेमीयर लीग ची स्थापना झालीय गेल्या वर्षांपासून सिंधी प्रेमीयर लीग च्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
भारतातील वंध्यत्वाचे प्रमाण १० ते १४ टक्के आहे ज्यामध्ये सहापैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. वीकॅनकन्सिव्ह या लैंगिक व प्रजनन आरोग्य जनजागृती परिसंस्थेद्वारे जगभरातील वंध्यत्व उपचारतज्ज्ञ, मीडिया भागीदार, आरोग्य क्षेत्रातील…
नगर शहर आणि परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा जयघोष करत व फुलांच्या वर्षांवात महाराजांना अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध तरुण मंडळे, संघटना, संस्थांनी चौक सुशोभित करुन मंडपात…
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्ताव मंजूरी देण्याची मागणी---अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सचिव संतोष कानडे यांनी माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @पुणे या उपक्रमांतर्गत मा.ना. उदयजी…
एक लाख वीस हजार घरापर्यत घंटागाडी जावून 100 टक्के कच-याचे संकलन होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर 100 टक्के सुका व ओला कचरा विलगीकरण करून त्यावर 100 टक्के प्रक्रिया झाली पाहिजे. तेव्हाच ख-या अर्थाने आपले शहर स्वच्छ व सुंदर राहिल यासाठी…
सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक आरोग्य मंदिर उभे करायचे आहे. या माध्यमातून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा
करणार. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अभिमानाची एक बाब म्हणजे आरोग्य सेवेमध्ये…
बोअरवेलचा व्यवसाय डिझेल भाववाढीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे व्यवसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. याच बरोबर कामगारांवर उपास मारीची वेळ आली आहे.
आजच्या बदलत्या जिवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. मानसाच्या मुलभूत गरजा पैकी अन्न, वस्त्र ,निवा-या बरोबरच आता औषधाची भर पडली आहे.