विरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून खुनाचा प्रयत्न

सिनेस्टाइल ने पाठलाग करत पकडला गुंड

अहमदनगर ( प्रतिनिधी ) : विरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत खुनाचा प्रयत्न करणारा कुख्यात  गुंड अमोल कर्डीले याला पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. अमोल कर्डिलेंचा चुलता अनिल कर्डीलेच्या विरोधात नरवडे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती.

अर्ज मागे घ्यावा, यासाठी अमोल आणि त्याचे साथीदार नरवडे यांना दमदाटी करत होते. मात्र दबावाखाली न येता  नरवडे यांनी निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. निकालाच्या दुसऱ्या दिवशी अमोल कर्डीले आणि   त्याच्या साथीदारांनी नरवडेंना शिवीगाळ करत घरातून ओढत बाहेर नेलें आणि तलवारीने वार केले. नरवडेंच्या सुनेने मध्यस्थी केली असता.

तिला पिस्तूल काढून गोळ्या घालण्याची धमकी दिली. घटनेच्या दिवशीच आकाश  कर्डीले आणि नरवडे यांना अटक करण्यात आली. त्यांनतर पुण्यातून विवेक कर्डीले सह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.  अमोल कर्डीले शिरूर मधील गोलेगाव भागात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धावपळ करत त्याला अटक केली.

Also see this and subscribe 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.