Browsing Category

क्रिईम

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले…
Read More...

दहा लाखांच्या खंडणीसाठी तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

हा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणी एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल…
Read More...

पतीनेच केला पत्नीचा निघृण खून

परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाले. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गुरूवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या…
Read More...

राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीच्या वतीने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ छावणी…

छावणी परिषदेच्या व्हिकल इंट्री टॅक्स (पथकर नाका) घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून भारत सरकारची आर्थिक नुकसान केल्याचया निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या…
Read More...

वंचित बहुजन आघाडीचा तहसीलवर मोर्चा

बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. भारत देशाचे ते स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. भिमा कोरेगांव येथे दंगल होत असताना पोलिस नऊ तास उशीराने घटनास्थळी आले. भारताचे संविधानच नाहीतर आपली मुलं बाळं धोक्यात आहेत. असे मत वंचित बहुजन…
Read More...

एमआयडीसी सनफार्मा चौक येथे शेडची मोडतोड करुन नुकसान

नगरच्या  एमआयडीसी मधील  सनफार्मा चौक येथे कोंबड्याची विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडची मोडतोड करुन लोखंडी पिंजरा व ताडपत्रीचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये  शेडचे मालक अजय मल्हारी चांदणे (रा. नागापूर)…
Read More...

कार चालकाला अडवून लांबवले १२ लाख रुपये

कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या…
Read More...

सावकाराच्या धाकाने तरुणाने घेतला गळफास

राहुरी शहरातील विनोद सर्जेराव मोरे वय १९ वर्षे या अविवाहित तरूणाने कोणत्या तरी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ ऑगस्ट रोजी घडली आहे
Read More...

पैशासाठी पत्नीचा केला छळ..

तू मला आवडत नाहीस. तूला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. असे म्हणत घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत. या मागणीसाठी सौ. पल्लवी साबळे या विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
Read More...

नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी

प्रक्षोभक द्वेषपूर्ण विधाने करुन धर्मा-धर्मात द्वेष पसरविणार्‍या व जातीय तेढ निर्माण करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वती गझियाबाद, उत्तर प्रदेश यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या खाजगी तक्रार अर्जावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी अतिरीक्त मुख्य…
Read More...