Browsing Category

राज्य

नाशिक -पंढरपूर कोरोना जनजागृती सायकल रॅली चे नगर मध्ये स्वागत

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाशिक ते पंढरपूर सायकल रेली चा मुक्काम मंगळवारी नगरमध्ये होता.  दर आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही सायकल वारी नाशिककर काढतात. त्याला सायकल प्रेमी चांगला प्रदिसाद दरवर्षी देतात. याच उपक्रमात काढण्यात आलेल्या या…
Read More...

ऑटो रिक्षा जप्तीच्या नोटिसा न काढता परवाना फी मुदतवाढ देण्याची मागणी.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने ज्या रिक्षा चालकांची परवाना फी १० हजार रुपये भरलेली नाही अशा रिक्षाचालकांना परिवहन खात्याने १० हजार रुपये फी भरण्यासाठी रिक्षा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत 2020 पासून कोरोना…
Read More...

सैनिक आणि समाज पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात

सैनिक आणि समाज पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सभासदांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी भाऊसाहेब आंधळे, अ‍ॅड. बि.जी. गायकवाड, अरुण खिची,…
Read More...

निंबळक बायपास रस्त्यावर परप्रांतीयांचे कचऱ्याचे दुकाने बंद करा 

निंबळक बायपास रस्त्यावर दुकानाच्या समोर व पाठीमागे मोकळ्या जागेत एमायडिसी मधील वेस्टेज विषारी कचरा हा साचवून ठेवून मोठ्या प्रमाणात ढीग करण्यात आल्या आहे त्यामुळे येथून जाणारया व येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा…
Read More...

निरर्थक लॉकडाऊन करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्या.. 

अहमदनगरच्या महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने, प्रशासनाला वीकएंड लॉकडाऊन स्थगित करावे , तसेच प्रशासनाने आस्थापनांची वेळ जी सकाळी ७ ते ४ अशी ठेवली आहे, ती बदलून सकाळी ९ ते ६ किंवा १० ते ७ अशी ठेवावी अशी मागणी केलीय. सध्याची…
Read More...

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य :पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासोबतच पुरेशा ऑक्सीजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.
Read More...

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरांची आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील,  पाथर्डी तालुक्यातील , करंजी मधील कोरोना लसीकरण उपकेंद्रावर कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी काल आत्महत्या केली.  प्रशासनाच्या हेतुपुरस्सर जाणून बुजून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे…
Read More...

वाढदिवसानिमित्त नगरच्या तरुणाचा अनोखा उपक्रम

गेल्या दीड वर्षांपासून जग कोरोना महामारीशी अविरत  लढा  देता आहे. या काळात  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन आणि रक्ताची जास्त गरज पडली. या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी अनेक मांडले, समाजसेवी संस्था मदतीला आल्या. या काळात अनेक…
Read More...