Browsing Category

राज्य

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असणाऱ्यांना शहरात मनपाचे साधे एक हॉस्पिटल उभारता आले नाही…

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते. त्याचे…
Read More...

बॉलिवूड स्टार्सनी कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला मदत करावी…..

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असतांना महाराष्ट्राला मदतीचा हात देण्याऐवजी बॉलिवूड मधील स्टार मंडळी सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीव मध्ये जाऊन मौज मजा करीत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे मत राष्ट्रवादी…
Read More...

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या रक्तदान शिबिरात ८७ पिशव्या रक्त संकलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक विभागाच्या वतीने बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्त पिशव्या संकलित झाल्या असल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील…
Read More...

पत्रकार उतरले रस्त्यावर कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी,रोख पैसे व धान्य असे सत्तर हजारांचा ऐवज सुपूर्द

खर्डा: येथील पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी कोरोना ग्रस्तांसाठी शहरातून मदतफेरी काढून   मदत गोळा करून जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पच्या डॉ.रजनीकांत आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ शोभा आरोळे व सुलतान शेख यांच्याकडे मदत जमा केली.…
Read More...

विडी कामगारांना काम द्या, नाहीतर आर्थिक मदत द्या

राज्यात 1 मे पर्यंत संचारबंदी घोषित करून पंधरा दिवसाच्या लॉकडाउन काळात विडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा विडी कामगारांचा रोजगार सुरु ठेवण्यासाठी विडी कारखान्यांना घरखेप सुरु ठेवण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी…
Read More...