दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असणाऱ्यांना शहरात मनपाचे साधे एक हॉस्पिटल उभारता आले नाही…

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे...