Browsing Category
राज्य
टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या दोनशे कुटुंबीयांना आधार
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आलेल्या शहरातील दोनशे गरजू कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले.
Read More...
Read More...
नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यविधी पुर्ववत सुरु -अंतोन गायकवाड
कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे.
Read More...
Read More...
जनजागृती प्रतिष्ठान च्या वतीने आ.निलेश लंके यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित.
निलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंकेनिलेश लंके
Read More...
Read More...
31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची भेट
ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाच्या प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे
Read More...
Read More...
संचालक संजय चोपडा यांचे पत्र
कोविड 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली महामंदी लक्षात घेवून भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना लाभांश वाटपास काही बंधने घातली होती
Read More...
Read More...
३३ गरजूंना किराणा वाटप
येथील संत सेना प्रतिष्ठान तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊनच्या दुस-या टप्प्यांमध्ये अत्यंत गरज आहे अशा३३कुटुंबांना किराणा सामान वाटप "हाथ मदतीचा "या उपक्रमात करण्यात आले
Read More...
Read More...
घाई गडबडीत परवानगी घेणे शक्य झाले नाही,…
अहमदनगरमधील नऊ कोव्हीड रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्र उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोव्हीड रुग्णांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसतंय. राज्यभरातल्या कोरोनाच्या थैमानाने खासगी , सरकारी दवाखाने…
Read More...
Read More...
कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची मागणी
पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने…
Read More...
Read More...