Browsing Category

राज्य

लोटस लॅबोरेटरीजू चे संचालक नरेश नय्यर यांना मातृशोक

नगर , नाशिक आणि जळगाव येथे मल्टीस्पेशालिटी लॅबोरेटरीचे जाळे असणाऱ्या लोटस लॅबोरेटरीजचे संचालक नरेश नय्यर व स्वीटी डायग्नॉस्टिक्सचे संचालक हितेश नय्यर  यांच्या मातोश्री श्रीमती बिमला राणी बलबीर नय्यर यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.
Read More...

मनपा सभापतीपद राष्ट्रवादीला आणि महापौरपद सेनेला देण्याचे ठरलेले असताना उमेदवार उभा करून त्यांनी…

मध्यंतरी झालेल्या अहमदनगर मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि आगामी महापौर पद शिवसेनेला द्यायचे असे ठरलेले आहे.
Read More...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड संपन्न

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
Read More...

दिल्लीगेट रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेने अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नगर शहरातील खड्डेमय रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने यामुळे अपघात होतात. आणि ते नगरकरांच्या जीवावर बेततात याला सर्वस्वी मनपा अधिकारी
Read More...

१ एप्रिल पासून वीज दरात कपात

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने राज्यात वीज वितरण करणाऱ्या महवितरण, टाटा, बेस्ट, अदानी या कंपन्यांच्या वीजदरात सरासरी २टक्क्यांनी कपात  करण्यात निर्णय जाहीर केला आहे.
Read More...

जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत थेट मुंबई गाठली आहे.
Read More...

टाळेबंदी काळातील वृत्तपत्र अंक छपाईस सूट

अस्तित्वच धोक्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रांची छपाई बंद होती. त्यामुळे शासनस्तरावर अंकांची हजेरी कशी द्यावी हा पेच निर्माण झाला होता.
Read More...