Browsing Category
राज्य
जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
जिल्हा सहकारी बँकेचे निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विखे-थोरात गटाच्या बैठकांना जोर वाढला आहे.
Read More...
Read More...
महापालिका कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांचे महापौरांना निवेदन
वारुळाचा मारुति परिसरातील महापालिका घरकुल योजनेतील रहिवासी आणि पालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी, गेल्या चार वर्षांपासून तेथील सांडपाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत.
Read More...
Read More...
पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे
शहरासह सावेडी उपनगरामध्ये भरदिवसा चेनस्नॅकरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भर गर्दीत तसेच रहदारीच्या ठिकाणी ओढून नेण्याचे धाडस चोरांमध्ये निर्माण झाले आहे.
Read More...
Read More...
आपल्या आवडीच्या खेळामधून विद्यार्थी करिअर शकतो : डॉ. सागर बोरुडे
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळावे. डॉ. सागर बोरुडे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी हा खेळापासून व मैदानापासून लांब होत चालला आहे. विद्यार्थी आपला बराचसा वेळ मोबाईलमध्ये घालवत आहे. आपल्या…
Read More...
Read More...
नवनागापुरच्या संरपंच पदी डॉ. बबनराव डोंगरे व उपसंरपच पदी संगीता सप्रे यांची बिनविरोध निवड
नवनागापुरच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन नगर एमआयडीसी मध्ये नविन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच
नवनागापुरच्या विकासाला चालना मिळणार आहे.
Read More...
Read More...
तपोवनरोडचे काम दर्जेदार करून घेणार : विरोधी पक्षनेता संपत बारस्कर
तपोवन रोडचे काम कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार करुन घेणार आहे. या रस्त्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे
साडे तीन कोट रुपये मंजूर करुन आणले.
Read More...
Read More...
बुऱ्हाणनगर येथे रंगला राहुरी-पाथर्डी-नगर मतदार संघातील महिलांचा हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम
विकासकामाबरोबरच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे.सण-उत्सवामध्ये मतदार संघातील जनतेला बरोबर घेऊन सणांचा आनंद द्विगुणित
केला आहे
Read More...
Read More...
कल्याण रोड, आय एम ए हॉल मध्ये आय एम ए चे उपोषण
जगभगरात अनेक ठिकाणी भारतीय डॉक्टरांनी नाव कमावले आहे. कोणत्याही देशातल्या जनतेचे आरोग्य हे तिथल्या आरोग्य सेवेच्या तब्येतीवर अवलंबून असते.
Read More...
Read More...