Browsing Category

राज्य

साहित्याचा शब्दगंधी जल्लोष – अहिल्यानगरकरांचा अभिमान!

आळंदी येथे झालेल्या शब्दगंध साहित्य संवाद व काव्य संमेलनाने साहित्यप्रेमींचं मन जिंकून घेतलंय. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची झलक आभार सभेत अगदी रंगून दिसली.
Read More...

🔥📚 BIG EDUCATION UPDATE 📚🔥

महाराष्ट्र सरकारने अखेर २० ते ६० टक्के अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Read More...

मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले ९ महत्वाचे निर्णय; पुणे, नागपूर, बीड आणि अमरावतीला मोठा फायदा!

या बैठकीत जलसंपदा, कामगार, सहकार, सार्वजनिक बांधकाम, विधी व न्याय, महसूल व नोंदणी व मुद्रांक शुल्क यांसारख्या महत्त्वाच्या विभागांत मोठे निर्णय घेण्यात आले, ज्याचा फायदा पुणे, नागपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्याला होणार आहे.
Read More...

अहिल्यानगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसादनांची विक्री; पोलिसांनी तीन दुकानांवर छापा!

काही दुकानदार पाकिस्तानी सौंदर्यप्रसादनांचीही विक्री करत होते, ज्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा फसवणुकीचा धोका निर्माण झाला होता.
Read More...

आनंदीबाजार तोडफोड प्रकरणावर खासदार नीलेश लंके आक्रमक – SP ला भेटून सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी!…

ही घटना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
Read More...

एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; राज्यातील आरोग्य सेवा संकटात!

यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा उपकेंद्र, लसीकरण मोहीम, रक्तशुद्धीकरण केंद्रे, जननी सुरक्षा व कुटुंब कल्याण कार्यक्रम ठप्प झाले आहेत.
Read More...

अहिल्यानगर जिल्ह्यात मराठा आरक्षण रॅलीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त! 🔥

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून सुरू होणारी ऐतिहासिक रॅली मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना होत आहे.
Read More...