Browsing Category

राज्य

मंत्री राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना आक्रमक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्या नंतर त्याचे पडसाद शिवसेनेकडून नगर मध्ये उमटलेत. कोतवाली पोलीस ठाण्यात राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला नंतर शिवसेनेतर्फे  आक्रमक…
Read More...

प्रोफेसर चौक येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.

प्रोफेसर चौक येथील रस्ता मॉडेल रस्ता म्हणून घोषित करण्यात आला होता. तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौकापर्यंतचा रस्ता हा उपनगरातील एक महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्याचे…
Read More...

संगमनेर येथील शिवसेनेच्या वतीने महिलांचे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय येथे निवेदन.

संगमनेर शहर हद्दीत सावतामाळी नगर येथिल पोलिस लाईन शेजारी घारगाव येथील हेरिटेज वाईन्स शॉप संगमनेर येथे वरील नमूद केलेल्या ठिकाणी स्थलांतरासाठी परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कन्‍हैयालाल कतारी (राजपूत) त्यांच्या…
Read More...

तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले गंभीर आरोप…..!!!!!!! ज्योती देवरे हाजीर हो !!!

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे या अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेला अहवालात त्यांच्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बद्दल व्हायरल झालेल्या ऑडिओ…
Read More...

 “घरपट्टी पाणीपट्टी माफी” झालीच पाहिजे…

महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर…
Read More...

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य नसेल तर महिलांनी काम कसे करायचे ?

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी  स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून "मी आत्महत्या करतेय"  असे सांगणारी एक ऑडिओ क्लिप बनवली. ही क्लिप सर्वत्र व्हायरल झालीय.  या व्हायरल क्लिप विषयी जनमाणसातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत…
Read More...

पहिला खड्डा बुजत नाही तोच झाला दुसरा खड्डा

गेल्या ७ दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या पावसामुळे नगरच्या  रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय  झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे  पालिकेने  पाईप लाईन टाकण्च्यायाच्या नावाखाली नगरचे रस्ते जणू जे सी बी च्या साहाय्याने …
Read More...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.

छावणी परिषदेच्या व्हींकल इंट्री टॅक्स पथकर नाका 2020-2021 घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून केंद्र सरकारचे आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन…
Read More...