हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातील अहमदनगर नाव असलेल्या होल्डिंगला काळ फासण्यात आलं*
अहमदनगर नावावर हिंदूराष्ट्र सेना आक्रमक
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर जिल्हा चं नाव अहिल्यानगर जिल्हा असं करण्यात आलं त्याचे परिपत्रक महसूल विभागाकडून जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व आस्थापनांना जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे असा अध्यादेश काढल्यानंतर शहरांमध्ये अनेक ठिकाणी जाहिरातीचे होल्डिंग लावण्यात आलेले आहेत त्यावर अद्याप देखील अहिल्यानगर असं नाव करण्यात आलेलं नसल्याकारणाने आज हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने सावेडी उपनगर या ठिकाणी अहमदनगर नाव असलेल्या जाहिरातीच्या पालकांवर काळ फासून ते जाहिरात फलक काढून घेण्याच्या आदेश जाहिरात एजन्सीला दिले हिंदूराष्ट्र सेनेने केलेल्या आंदोलनामुळे शहरातील अनेक ठिकाणचे जाहिरातीचे फलक काढण्यास सुरुवात झाली आहे.. तसेच जिल्हाभर नाव बदल न झाल्यास हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.. यावेळी अविनाश सरोदे तालुकाप्रमुख ,अमोल बारस्कर, दिनेश काटकर,सोनू साठे ,विकास बिल्डर, सौरभ हिंगे ,शुभम गुंजाळ ,ऋषिकेश सोनटक्के ,अथर्व जावळे, अभिजीत झिने, ऋषिकेश गुंजाळ, आकाश शेळके ,समर्थ गोसावी व हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते