जिल्हा रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांबाबतच्या चौकशींनंतरही बोगस प्रमाणपत्राचे आणखी एक प्रकरण समोर

अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे पिकच आले आहे. यापूर्वी सात बनावट प्रमाणपत्रांबाबत तक्रार दाखल झालेली असून त्याबाबत चौकशीही चालू होती . पण आता याच प्रकारचे  आठवे प्रमाणपत्रही समोर आले आहे. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सदर व्यक्तीने शासकीय नोकरीही मिळवल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे आठव्या प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीने जिल्हा रुग्णालयाने दडवली माहिती जिल्हा रुग्णालय स्वतःहून सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यास तयार नाही. तसेच माहिती अधिकारात नागरिकानी या प्रमाणपत्रांबाबत माहिती मागितल्यास तीही दिली जात नाही. ‘याबाबत मावळते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय, भ्रष्ट अधिकाऱ्यांची साखळी; पोलिसांचेही दुर्लक्ष जिल्हा रुग्णालयात बनावट तसेच धडधाकट व्यक्तींना दिव्यांग प्रभाणपत्र देणारे अधिकारी, कर्मचारी यांची साखळी आहे. राज्यभर असे प्रकार सुरु असण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी बोटचेपी भूमिका घेत आहेत. अहिल्यानगरला तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही १३ जुलै २०२२ रोजी कर्णबधीर प्रवर्गातील ४३ टक्के दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे. तशा प्रकारची नोंद आय विटनेसघोगरे यांच्याकडे अपील दाखल केले असता त्यांनीही माहिती नाकारली. दिव्यांग प्रमाणपत्र जर शासकीय नोकरीसाठी वापरले असेल तर नागरिकाना त्याबाबत माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे, असा सर्वोच्च न्यायालय व अमरावती माहिती आयुक्तांचा निकाल आहे. हा निकाल डॉ. घोगरे यांना दाखवल्यानंतरही त्यांनी माहिती देणे नाकारले, माहिती का द्यावयाची नाही याचे काहीही कारण त्यांनी आदेशात दिले नाही. या प्रकरणी आत्तापर्यंत काहीही कारवाई केली नाही. ‘चौकशी सुरु आहे’ एवढेच उत्तर पोलीस देत आहेत. महापुरे यांनी गत आठवड्यात तीन प्रमाणपत्रांबाबत जिल्हा रुग्णालयात तक्रार केली. त्याबाबत रुग्णालयाने पोलिसांना काय माहिती कळवली हे समजू शकलेले नाही. पोलिसांकडेही ही तक्रार दिली गेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाच्या यांचे म्हणणे आहे. या व्यक्तीने या असलेल्या स्वावलंबन संकेतस्थळावर स्वावलंबन संकेतस्थळावरून प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय राजप आहे. या व्यक्तीला देण्यात आलेले बोगसरीत्या दिलेले दिसते असे महापुरे नोकरी मिळवली अशीही माहिती आहे.