भाऊ कोरगावकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट   

अहमदनगर :

मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना  दीपावलीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाऊ कोरगावकर मातोश्रीवर गेले होते . त्यावेळी उद्धव साहेबांनी कोरगावकर परिवार व नगर जिल्ह्यतील शिवसैनिकांच्या वतीने शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.
यावेळी नगरमधील घडामोडींवर त्यांनी चर्चा केली.  नगर शहर शिवसेनेत सुरु असलेल्या घडामोडीबाबत त्यांनी माहिती घेतली.  नगर मधील तमाम शिवसैनिक व पदाधिकारी यांनी गटबाजीला तिलांजली देऊन पक्षवाढीसाठी अहोरात्र काम करुन पुन्हा एकदा नगर मध्ये भगवा तेजोमय करण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे.