महाराष्ट्रासह झारखंड आणि दिल्ली विधानसभेचे भवितव्य मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात
भाजप की कॉग्रेस आज होणार फैसला
भाजप नेतृत्वाखाली एनडीए देशात २० राज्यात आणि ९ राज्यात कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी सध्या सत्तेत असून आज जाहीर हरियाणा आणि जम्मू, काश्मीरचे निकाल खऱ्या अर्थाने जनतेचा कौल कोणाकडे आहे हे सिद्ध करणार आहेत . मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झालेली असून जर भाजपला यश मिळाले तर सरकार आणखी मजबूत होईल. आणि पुढच्या निवडणुकीत एनडीएचे भवितव्य बळकट होणार आहे. आणि या निवडणुकीत कॉग्रेसने बाजी मारली तर इंडिया आघाडीला पुन्हा काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला जातो याची प्रतीक्षा ताणली गेली आहे.