रमेश काळे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

ठाण्यात जाऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण ची कारवाई

अहमदनगर:  आलमगीर ,भिंगार मधील रमेश उर्फ रमाकांत काळे  मुख्य आरोपी गजाआड  यांच्या खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ठाणे मधून एकाला अटक केलीय. जावेद रऊफ शेख, असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शेळ्या चोरी करत असल्याच्या संशयातून आरोपी शेख याच्यासह चौघांनी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मोमीन गल्ली, भिंगार काटवनात रमेश काळे याला मारहाण केली. नंतर विषारी औषध पाजले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान काळे यांचा मृत्यू झाला.

Also see this and subscribe 

या बाबत पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला  होता. त्यानंतर मुख्य आरोपी जावेद पसार झाला होता.  गजाआड , तो ठाण्यातील राबोडी इथे लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून शेख याला अटक केली. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.