Browsing Tag

crime case

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मागणी

अहमदनगर : मेट्रो न्युज  प्रा. शिवाजी किसन होले ( नेप्ती ) शिक्षक  यांचा अज्ञात मारेकर्‍यांकडून हल्ला करण्यात आला होता.  मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक…

दुचाकी डिक्कीतून साडेचार लाखांची रक्कम चोरली

घरासमोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लाख रूपये असलेली बॅग दोघा चोरांनी चोरल्याची हि घटना  सारसनगर परिसरात  घडली आहे. चोरटे दुचाकीवरून बॅग घेवुन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार…

गोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या माजी पंचायत समिती . सदस्य गोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे . याप्रकरणी मोकाटे याच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . त्यानुसार पोलिसांनी…

एक कोटी चौतीस लाख सत्तावीस हजार आठशे सत्तर रुपये किंमतीचा कंपनीतील माल चोरी प्रकरणी 3 आरोपीस जामीन…

सिंहगड रोड मधील नर्हेगाव येथील कोंढाळकर इंडस्ट्रियल इस्टेट येथील ललवाणी मेटॅलिक्स प्रा. ली व ललवाणी फेरो ऍलोय प्रा. ली कंपनी मधील फेरोमेली,फेरोसिलिकन, फेरोमागनिझ ,निकेल , निकेल मॅग्नेशियम , अल्युमिनियम नच बार , व इतर कच्चा माल चोरी गेला…

पोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवकासह चार जणांविरुद्ध अँट्राँसिटी व विनभंगाचा गुन्हा दाखल

नगर अर्बन बँकेतील शाखाव्यवस्थापक गोरक्ष शिंदे यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले मात्र नोकरी लावली नाही. घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा…

पित्यानेच केला मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न

राहुरी तालुक्यात पिता व पुत्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. जन्मदात्या बापाने एका मुलाच्या मदतीने दुसरा मुलगा गणेश म्हसे याला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दिनांक ९ जुलै…

रमेश काळे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

आलमगीर ,भिंगार मधील रमेश उर्फ रमाकांत काळे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ठाणे मधून एकाला अटक केलीय.