आ. संग्राम जगताप यांनी रविवारी संध्याकाळी सहकार सभागृह येथे मतदार संघात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा मांडणारे प्रगतीपुस्तक, नगरकरांसमोर सादर करुन साधला संवाद
नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी रविवारी (दि.17 नोव्हेंबर) संध्याकाळी सहकार सभागृह येथे मतदार संघात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा मांडणारे प्रगतीपुस्तक नगरकरांसमोर सादर करुन संवाद साधला. तर शहर विकासाचे 2029 मध्ये असलेले विकासात्मक व्हिजन सर्वांपुढे मांडले