Browsing Tag

ahmadnagar

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी आवश्यक. :- आ. संग्राम भैय्या जगताप.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी अत्यंत आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. त्यामुळे असे कार्यक्रम समाजाला पोषक ठरतात, असे प्रतिपादन…

दरवर्षी किल्ले देवगिरीवर स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करणार : राहुल भोसले

अहिल्यानगर, दि.17 सावेडीतील कोहिनुर मंगल कार्यालय येथे स्वराज्य तोरण समिती महाराष्ट्र राज्यची बैठक संपन्न दि. 16 रोजी संपन्न झाली. त्यामध्ये दरवर्षी 25 जुलै हा दिवस किल्ले देवगिरी येथे "स्वराज्य प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याचा संकल्प…

महसूल संपाबाबत 23 जुलैला होणार बैठक

हिंगोली : राज्यात सुधारित आकृतीबंधाच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात 23 जुलैला मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर तोडगा निघण्याची शक्यता सध्या वाटते आहे. तूत्तास आंदोलन सुरूच…

बिबट्यापासून असा करा बचाव

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीचा बिबट्याने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर अनेकांकडून बिबट्या, समोर आल्यानंतर कुठल्या गोष्टींनी आपण स्वतःचा बचाव करू शकतो? याबाबत काही माहिती देण्यात आलेली आहे. आलेल्या…

आषाढीत, दुर्घटना प्रतिसाद प्रणालीचा पंढरपूरमध्ये वापर

मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या मेळ्यात कोणताही अनुचित प्रकरण घडू नये, अथवा एखादी दुर्घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या दुर्घटना प्रतिसाद…

बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आता डॉक्टरांना क्यूआर कोड बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी असलेल्या डॉक्टरांना आता क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन करताच संबंधित डॉक्टरची पदवी, पदविका तसेच अनुभव आदी माहिती पेशंटला कळू शकेल. यावर सध्या काम सुरू असून सहा महिन्यात हे क्यूआर…

सत्ता तुमची , निर्णय तुम्ही घेणार आणि म्हणे, विरोधकांनो भूमिका घ्या

पुणे : 'आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मत मांडाव' असा भुजबळांचा आग्रह आहे. राज्यकर्तेही निर्णय द्यायचा अधिकार त्यांचा. सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका समंजसपणाची नव्हती.…

महिलांचा, लाडकी बहीण योजनेसाठी वय कमी करण्यावर भर

खेडगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महाराष्ट्रभर सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची संधी आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आधारवर स्वतःचे वय वाढवले होते. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षांची अट ठेवली…

तब्बल 58 वर्षानंतर झेंगच्या हातात टेनिस रॅकेट

क्रीडा जगताच सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अनेक सवयी लावून, विशिष्ट वयानंतर खेळणं हे एक आव्हान असते. त्यामुळे यांच्या मते, मुलाच्या निमित्ताने का होईना, मला माझी टेनिसची रॅकेट पुन्हा हातात घेता आली. याचा…

आरटीईचे प्रवेश रखडल्याने पालकांशी द्विधा मन:स्थिती

अहमदनगर : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आरटीईतून होणारी मोफत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने आणि दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना होत आल्याने आरटीई अर्ज केलेल्या पालकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. नगर जिल्ह्यात असलेल्या 3000 जागांसाठी…