भर रस्त्यावर थांबणार्या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करा
कोठला येथील राज चेंबर्ससमोर भर रस्त्यावर थांबणार्या खासगी लक्झरी बसेसमुळे वाहतुक कोंडीचा नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागत असून, अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी थांबणार्या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करण्याची मागणी…