Browsing Tag

खासगी हॉस्पिटल

खासगी हॉस्पिटल व डॉक्टरांना काळे फासणार

कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या खासगी हॉस्पिटलमधील वाढीव बिलांची शासन नियमाप्रमाणे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी अंती वसूल पात्र रक्कम खासगी हॉस्पिटलवाले कोरोना रुग्णांना देत नसल्याने मनसेच्या वतीने आंदोलने झाली.