Browsing Tag

नगरसेवक स्वप्निल शिंदे

पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे

शहरासह सावेडी उपनगरामध्ये भरदिवसा चेनस्नॅकरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भर गर्दीत तसेच रहदारीच्या ठिकाणी ओढून नेण्याचे धाडस चोरांमध्ये निर्माण झाले आहे.