ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे अहमदनगर शहरात स्वागत
भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेचे (भाग 2) नगरमध्ये आगमन झाले. प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करुन रामकृष्ण कर्डिले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन…