Browsing Tag

राजभाषा गौरव दिन

मराठी भाषेचा अधिक प्रसार व प्रचार करावा : सुहास मापारी (अप्पर जिल्हाधिकारी)

आपला इतिहास , आपली संस्कृती आणि आपली भाषा ,  यांचा गौरव करणे आणि त्यांचे अस्मिता व अभिमान बाळगणे ,  हे आपले आद्य कर्तव्य आहे.  मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच तिचा अधिकाधिक उपयोग व वापर होऊन मराठी भाषेचा अधिक प्रचार प्रसार करण्याचे आवाहन…