सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल लायन्स मिडटाऊनच्या वतीने नाना…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांना गौरविण्यात आले. लायन्स मिडटाऊनचा 29 वा स्थापना दिनानिमित्त सामाजिक कार्यात योगदान देणार्यांना नुकतेच…