mumbai नेहरुनगरच्या क्रीडांगणाच्या समस्या सोडवा editor Mar 2, 2021 0 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेहरूनगर कुर्ला पूर्व, येथे पल्लवी फाऊंडेशन चे कार्यालय आहे. हि वास्तू सुरक्षित राहावी म्हणून तेथे तारेचे कम्पाऊंड घातले असता ते तोडून काही खेळाडू या वास्तूत प्रवेश करतात.