Browsing Tag

शिव राष्ट्र सेनेचे

शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आगळीवेगळी शिवजयंती साजरी

शिव राष्ट्र सेनेच्या वतीने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त  सारसनगर इथे शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.