शासनाची, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना जाहीर
आपला भारत हा देश कृषिप्रधान असून इथली बहुसंख्य जनता ही शेतीव्यवसायावर जीवन जगत आहे. सध्या पावसाळा सुरु असून काही भागात पावसाचा जोर कायम आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच पिकांवर रोग पडल्याची…