सव्वातीन लाख रुपयांना मनपा ठेकेदाराला गंडा
नगर : महापालिकेच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी 1100 सिमेंट गोण्यापोटी 3.20 लाख रुपये घेऊन सिमेंट न देता ठेकेदाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सचिन अरुण दशपांडे यांनी शनिवारी संध्याकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात…