नवनागापुरच्या संरपंच पदी डॉ. बबनराव डोंगरे व उपसंरपच पदी संगीता सप्रे यांची बिनविरोध निवड
नवनागापुरच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन नगर एमआयडीसी मध्ये नविन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच
नवनागापुरच्या विकासाला चालना मिळणार आहे.