ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा अध्यक्ष पदी शिवाजी लोंढे यांची नियुक्ती .
ग्राहक संरक्षण परिषदेच्या च्या वतीने श्री. शिवाजी बाळासाहेब लोंढे, म.प्र. केडगाव (देवीचे), अहमदनगर यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे.
शिवाजी लोंढे यांनी ग्राहक आंदोलन जनतेपर्यंत नेण्यात आणि राष्ट्रीय…