Browsing Tag

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

नवनागापुर स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी….

नवनागापुर येथे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनागापुर येथील चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा…

जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शिवजयंती साजरी….

अहमदनगर : मेट्रो न्यूज  अहमदनगर शहरातील , स्वस्तिक चौक येथील 'जनजागृती मित्र मंडळ'  ट्रस्टच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज"  यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्ण…

शिवसेनेच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर : मेट्रो न्यूज  अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  तसेच…

नागरदेवळे येथे  मोफत ‘नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया’ शिबीराचे आयोजन 

नागरदेवळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरदेवळे , सरपंच सविता…

केडगावमधील जेएसएस गुरुकुलची शिवजयंती उत्साहात साजरी

केडगाव उपनगरात जेएसएस गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांची शिवजयंतीची मिरवणुक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय बनला होता. लेझीम, झांज, लाठी-काठी पथकाने कलेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. भगवे ध्वज…

रिपाईच्या वतीने शिवजयंती साजरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास रिपाईचे  युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे…

माळीवाडा इम्पीरियल चौक येथे शिवजयंती साजरी

माळीवाडा इम्पीरियल चौक येथील पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, नगरसेवक…

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी संभाजी आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाज सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती…

बुर्‍हाणनगरच्या बाणेश्‍वर विद्यालयात शिवजंती साजरी

बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील श्री बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या तीन मजली इमारतीवरुन ४० फुट उंच व ७० फुट रुंदीचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला महाकाय फलक…

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी…