माळीवाडा इम्पीरियल चौक येथे शिवजयंती साजरी

माळीवाडा इम्पीरियल चौक येथील पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली

यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, नगरसेवक प्रकाश भागानगरे, स्वप्निल शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, परवेज शेख, सोहेल शेख, पै.नितीन रासकर, अंकुश मोहिते, फरान शेख, वाहिद बिल्डर, लाला कुरेशी, आकाश औटी, सचिन छजलानी, निखिल शिंदे, कुणाल हरबा, बंटी शेख, नेहाल शेख, अझर शेख, युनुस शेख आदी उपस्थित होते.